Wednesday, February 08, 2017
सकाळचा नाशता - पोहे
दुपारी जेवायला - नवलकोल आणि मुगडाळीची भाजी, आमटी, बीन्स भात, पांढरा भात, दहि , काकडी, गाजर.
Friday, January 06, 2017
आज पोळ्या, मटारची उसळ, भात, गार्लिक रसम, दही.
Sunday, January 01, 2017
writing in Marathi , मराठीत लिहिण्याचा प्रयत्न
आज में मराठी मधे लिहिणार आहे. इतके दिवस मला कॉम्पुटर वर मराठीत लिहायची सवय नव्हती. आता जरा झाली आहे. म्हणून जरा लिहून बघणार आहे.
नव्या वर्षापासून ही नवी सवय लावून घेण्याचे ठरवले आहे.
आजचा नाश्ता - इडली आणि चटणी
दुपारचे जेवण - भात , सांबार , कोबी व कांद्याची भाजी आणि पापड, दही वगैरे
आता रात्री इडली किंवा डोसा.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)